कराड : जबरी चोरी आणि खुन प्रकरणी हजारमाची (ता.कराड) येथील एकाला 5 वर्षे सक्तमजुरी आणि दोनशे रूपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर.औटी यांनी ठोठावली.
काशिनाथ गोरख काळे (रा.हजारमाची) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, आरोपी काशिनाथ काळे याच्यावर जबरी चोरी आणि खुनाचा गुन्हा कराड शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल होता. या खटल्याची सुनावणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे एकुण 10 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकिलांचा युक्तीवाद आणि पुरावे ग्राह्य मानुन न्या.एस.ए.ए.आर.औटी यांनी काशिनाथ काळे याला 5 वर्षे सक्तमजुरी व दोनशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकिल ऍड.एम.व्ही.कुलकर्णी व ऍड.आर.सी.शहा यांनी काम पाहिले. त्यांना पोलिस हवालदार मदने, सहाय्यक पोलिस फौजदार डी.बी.कोळी, तावरे, माने, चव्हाण यांनी सहकार्य केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |