नवी दिल्ली :सलामीवीर स्मृती मानधनाच्या तडाखेबाज १३५ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघानं बुधवारी दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७८ धावांनी धुव्वा उडवला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका जिंकलीय.
या विजयामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आयसीसी वुमेन्स चॅम्पियनशिपमध्ये २-0 अशी निर्णायक आघाडी घेतलीय. डावखुऱ्या स्मृती मानधनाने १२९ चेंडूंतच केलेल्या १३५ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं ३ बाद ३0२ धावांचा एव्हरेस्ट उभारला. स्मृतीने तिच्या शतकी खेळीत १४ चौकार आणि एक षटकार ठोकला. स्मृतीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेतील हे दुसरं शतक झळकावलंय. याआधीच्या लढतीत मानधनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेतील भारताच्या विजयात ९८ चेंडूंत ८४ धावांची नेत्रदीपक खेळी केली होती.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |