01:47am | Mar 15, 2018 |
कराड : कराड तालुक्यातील सोळा मंडलाधिकार्यांकडून माहितीच्या अधिकाराखाली काढलेल्या माहितीची भिती दाखवून सुमारे 14 लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला. विस्तार अधिकारी संजय विलासराव सोनवले यांनी फिर्याद दिली आहे. खंडणी मागितलेल्याचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित खंडणी बहाद्दराने प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीत झालेल्या 1998 ते 2012-13 या कालावधीतील कामांची माहिती घेतली. त्यामध्ये 15 टक्के अनुदानातून होणार्या कामांची माहितीही त्याने घेतली होती. त्याबाबत जिल्हाधिकार्यांकडे याबाबतची तक्रारही दाखल केली होती. त्या तक्रारीचा फायदा घेऊन संबंधिताने तालुक्यातील 7 मंडलाधिकार्यांकडे प्रत्येक 2 लाखप्रमाणे खंडणी मागितली. त्याचे मोबाईलवरील रेकॉडिंगही आहे. त्यामध्ये खंडणी मागितल्याचे स्पष्ट होत असल्याने त्याचा आधार घेऊन विस्तारअधिकारी सोनावले यांची तक्रार दाखल केली. त्यानुसार खंडणीचा गुन्हा दाखल झाला. ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्याचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |