बुध : राजापूर ता, खटाव येथे कुस्त्यांच्या मैदानात दगडाने झालेल्या मारामारीत गावातील चौघाच्या विरुद्ध पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संजय महादेव घनवट यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सध्या राजापूरची ग्रामदैवत जानुबाई ची यात्रा सुरू आहे. काल सायंकाळी सहाच्या सुमारास कुस्त्यांचा आखाडा सुरू असताना मैदानावर प्रेक्षकांनी गर्दी केली होती, ही गर्दी बाजूला सारताना गावातील राजेंद्र अर्जुन मदने, स्वप्नील मदने, उत्तम बापूराव मदने, अमोल बापूराव मदने यांनी संजय घनवट, सागर घनवट यांना दगडाने मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके अधिक तपास करत आहेत.
सध्या गावोगावीच्या ग्रामदैवतच्या यात्रा सुरू होत आहेत. विनाकारण व क्षुल्लक कारणामुळे पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण येत आहे. ग्रामस्थांनी यात्रा शांततेत पार पडल्यास यात्रेचा आनंद सर्वांना घेता येईल. अन्यथा गाव देवाच्या यात्रेत दंगा, मस्ती व कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे
- सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |

बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |