सातारा : सातारा नगर पालिकेसमोर बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दोन गटात तुफान राडा झाला. यातील एकावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हाणामारीमुळे घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल झाली आहेे.
आफताब सलीम शेख (वय 18, रा.मंगळवार पेठ) याने साहिल इनामदार, शंतनु निकम, आदित्य शिंदे यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे. दरम्यान, दुसरी तक्रार अनिकेत उर्फ शंतनु शिवाजी निकम याने आफताब शेख, मतीम बागवान, निहाल बागवान, प्रवीण कोळी (सर्व रा.सातारा) यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बुधवरी दि. 15 रोजी रात्री आठ वाजता यातील सर्व संशयित सातारा नगरपालिकेसमोर आले होते. जुन्या वादाच्या कारणातून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अंधाराची वेळ व जुनी खुन्नस या कारणातून एकाने धारदार चाकू काढून प्रवीण कोळी याच्यावर हल्ला चढवला. भर रस्त्यात व वर्दळीच्या ठिकाणी शस्त्राने हल्ला झाल्यने परिसरात खळबळ उडाली.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |