02:38pm | Feb 11, 2020 |
सातारा : जाचहाटच्या प्रकरणात 10 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी फलटणमधील सहाय्यक सरकारी वकील ऍड. आकांक्षा रणवरे यांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. दरम्यान, या कारवाईमुळे फलटणसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राथमिक मिळालेली माहिती अशी, जाचहाट प्रकरणात सरकारी वकीलाने पैसे मागितल्याने तक्रारदार यांनी याबाबतची तक्रार सातारा एसीबी विभागात केली. एसीबी विभागाने याप्रकरणाची तक्रार घेवून पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे समोर आले. सोमवारी लाचेची रक्कम घेण्याचे ठरल्यानंतर एसीबी विभागाने सापळा लावला. सोमवारी सांयकाळी लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबी विभागाने रंगेहाथ वकील महिलेला पकडले.
एसीबीच्या वकील महिलेवर ट्रॅप झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली. एसीबी विभागाच्यावतीने रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |