सातारा : सातारा डाक विभागातील सर्व टपाल कार्यालयातील सध्याच्या कार्यप्रणाली चे दि. 20 मार्च 2018 पासून C. S. I. (core system lntegration) या नवीन संगणकीय कार्य प्रणालीमध्ये रुपांतरण करण्यात येणार असल्यामुळे दि. 15 ते 20 मार्च 2018 पर्यंत सातारा विभागातील सर्व टपाल कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार स्विकारले जाणार नाहीत.
त्यामुळे सातारा डाक विभागातील सर्व ग्राहकांनी आपले डाकघराशी निगडीत सर्व प्रकारचे व्यवहार दि. 15 मार्च 2018 पूर्वी व दि. 21 मार्च 2018 नंतर करुन टपाल खात्यास सहकार्य करावे, असे आवाहन वरीष्ठ डाक अधीक्षक,सातारा विभाग सातारा यांनी केले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |