पुणे : केरळ मधील पूर परिस्थितीमुळे तेथे साथीच्या रोगाचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, तेथील रुग्णांवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सरसावले असून, मुंबईच्या जे जे रुग्णालयातील ५५ आणि पुण्यातील ससूनचे २६ असे एकूण ८१ डॉक्टरांचे पथक व इतर स्टाफ विमानाने आज सकाळी केरळला रवाना झाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे देखील डॉकटरांबरोबर केरळच्या तिरुअनंतपुरमला रवाना झाले आहेत.
केरळमध्ये चार जिल्ह्यात पुरामुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ३७० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर ५६ हजार नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे. तसेच साडे सहा लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. सध्या पूर ओसरत चालला आहे पण आता त्यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपचार आणि गोळ्या औषधांची गरज आहे.
आज सकाळी साडे दहा वाजताच्या विमानाने मंत्री गिरीश महाजन, डॉक्टर व इतर स्टाफ असे शंभर पेक्षा अधिक जण केरळला रवाना झाले आहेत. यामध्ये ससूनच्या २६ डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |