नवी दिल्ली : डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात वाहतूकदारांनी आजपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात देशभरातील ६० टक्के ट्रकचालक सहभागी झाले असून संप आणखी काही दिवस सुरू राहिल्यास महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'सरकारचं इंधन दरवाढीवर नियंत्रण राहिलं नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवाढ झाल्यानं इंधन दरवाढ करण्यात आल्याचं कारण सरकार देत आहे. पण केंद्र सरकार आणि राज्यसरकारांच्या करांमुळे ही दरवाढ झाल्याचं आमचं मत आहे,' असं ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ गुड्स व्हेईकल्स ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष चन्ना रेड्डी यांनी सांगितलं. आजच्या संपात ९० लाख ट्रकचालक उतरणार असल्याचंही ते म्हणाले. तर पश्चिम बंगालमध्ये ३.५ लाख ट्रकचालक संपात सहभागी झाल्याचा दावा बंगाल ट्रक ऑपरेटर असोसिएशनचे संयुक्त सचिव सजल घोष यांनी केला.
केंद्र सरकार एक लिटर इंधनामागे आठ रुपये अधिभार आकारते. राज्याकडूनही १०.३० रु. अधिभार आकारला जातो, एक किमी रस्त्यासाठी सरकार आठ रुपये कर घेते. थर्ड पार्टी विमादरातील वाढीसह टोलचाही भार सोसावा लागत असल्याने मालवाहतूकदारांमध्ये नाराजी आहे. त्यातूनच संप पुकारला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मालवाहतूकदारांचा संप आणखी काही दिवस सुरू राहिल्यास त्याचा भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक वस्तूंवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महागाईचा भडका उडू शकतो, असं सूत्रांनी सांगितलं.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |