नागपूर : नागपुरात ताप, थंडीची लक्षणं असलेल्या स्क्रब टायफसने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला असून तब्बल 18 जण रुग्णालयात भीतीच्या सावटाखाली उपचार घेत आहेत. यावर वेळेत उपचार घेतले नाहीत, तर मृत्यू होण्याचा धोका असतो.
स्क्रब टायफसची लागण माईट किड्याचं पिल्लू असलेल्या चिग्गरमुळे होते. हे चिग्गर जंगल आणि गवतात वाढतं. पावसाळ्यात चिग्गरची पैदास जास्त होते. गवतावर चिग्गरचा अधिवास असतो. चिग्गरच्या चाव्यामुळे हातपाय दुखणं, खोकला, ताप, डोकेदुखी आणि उलट्या होतात.
स्क्रब टायफसची लक्षणं साधा ताप, थंडी किंवा व्हायरल इन्फेक्शनसारखी असल्यामुळे रुग्णांना आपल्याला स्क्रब टायफसने गाठल्याचं समजायला उशीर होतो.
सर्वात जास्त धोकादायक बाब म्हणजे काही वेळा चिग्गर चावल्याने गुप्तांगावर काळे डाग येतात, ज्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र अशी लक्षणं असलेले किमान 40 टक्के रुग्ण आढळतात, जे गंभीर आहे. स्क्रब टायफसवर सध्या कुठलीही लस उपलब्ध नाही.
नागपुरात स्क्रब टायफसचा पहिला रुग्ण आयडेंटिफाय झाला 2012 मध्ये. त्यानंतर एखाद-दुसरा रुग्ण येत होता. मात्र यावेळी चक्क पाच जणांचा जीव गेला.
चिग्गरपासून वाचायचं असेल तर अनवाणी पायाने गवतावर न चालण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तुम्हाला ताप किंवा इतर आजार जाणवत असल्यास अंगावर काढू नका. कदाचित स्क्रब टायफस तुमच्या मागावर असू शकतो.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |