10:49pm | Jun 08, 2018 |
सातारा:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनेने पुकारलेल्या संपामुळे प्रवासी नागरीकांची गैरसोय होऊ नये तसेच प्रवासी वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी संप कालावधीत एस.टी.च्या दराने खाजगी प्रवासी वाहतुक सुरु करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी दिल्या आहेत.
प्रवासी नागरीकांची सोयीसाठी सर्व खाजगी बसेस, स्कुल बसेस, कंपन्याच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहन यांना मोटार वाहने अधिनियम 1988 (1988 चा 58) चे कलम 66 चे उप कलम (3) चा खंड (एन)अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन, प्रवासी वाहतुक करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच संघटनेने पुकारलेल्या संप ज्यावेळेस मागे घेतला जाईल त्यावेळेपासून अधिसुचना रद्द करण्यात येणार असल्याचेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |