RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

डॉल्बीप्रकरणी एकावर गुन्हा

11 September 2019 at 23:45

सातारा : डॉल्बी ठेवलेल्या गाळ्याचे सील बेकायदेशीर फोडल्याप्रकरणी गणेश मारुती निकम (रा.गोडोली) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी फौजदार अनिल पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हादंडाधिकारी यांनी डॉल्बी वापरण्यास बंदी घातली आहे. ज्यांच्या डॉल्बी आहेत त्या सील करुन ठेवण्यात आलेल्या आहे. असे असताना डॉल्बी गाळ्याचे सील फोडल्याचे पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी पाहणी करुन संशयितावर गुन्हा दाखल केला.

 

नंदगिरी महाराजांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा सोळशी ग्रामस्थांकडून निषेध

सोळशी, ता. कोरेगाव येथील शनी देवस्थानच्या नंदगिरी महाराजांवर सोळशी येथील काही लोकांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. नंदगिरी महाराज गेल्या अनेक वर्षांपासून सोळशी येथील शनी देवस्थानमध्ये लोकांची सेवा करीत आहेत. अशा व्यक्तीवर पूर्वग्रहदूषित

7 minutes before

श्री शिवाजी विद्यालयात स्व.पी.डी. पाटील यांची पुण्यतिथी साजरी

येथील श्री शिवाजी विद्यालयात स्व.पी.डी.पाटील यांचा 11 वा पुण्यस्मरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

13 hours before

मलकापूरच्या मतदार यादीत बोगस नावे

मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमादरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मलकापूर शहरात मतदार यादीमध्ये ऑनलाईन दाखल अर्जांची पडताळणी न करता बोगस नावांचा समावेश झाला आहे. बीएलओंकडून पडताळणी व प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी न झालेली

13 hours before

असंघटीत कामगार मेळावा हा कष्टकर्‍यांना बळ देणारा : सुदर्शन पाटसकर

युवा विकास प्रतिष्ठान कराड व भाजपा युवा मोर्चा तर्फे असंघटीत कामगार मेळाव्याचे आयोजन बाबुभाई पद्मसी शहा हॉल विठ्ठल चौक कराड येथे नुकतेच करण्यात आले. सदर मेळाव्यास मोहन जाधव संचालक पुणे म्हाडा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते.

13 hours before