सातारा : तुझ्या बहिणीने पोलिस ठाण्यात तक्रार का केली? असा जाब विचारुन लक्ष्मण रघुनाथ जानकर (वय 57, रा.माची पेठ) यांना मारहाण केल्याप्रकरणी अशोक कोंडिबा खरात, शांताराम कोंडिबा खरात, रंजना आनंदा माने (सर्व रा.माची पेठ) यांना शिक्षा ठोठावण्यात आली. मुख्य न्यायादंडाधिकारी डी.बी.माने यांनी ही शिक्षा दिली आहे.
दि. 31 ऑगस्ट 2008 साली ही घटना घडली असून तक्रारदार हयात नाहीत. गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक फौजदार ए.एस.नलवडे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान, पहिल्या आरोपीला 6 महिने साधी कैद व 500 रुपये दंड तो न दिल्यास 1 महिना साधी कैद. तर दुसर्या व तिसर्या आरोपीला प्रत्येकी 2 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे ऍड.पुष्पा जाधव यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार विद्या कुंभार, अमोल धनावडे, शमशुद्दीन शेख यांनी सहकार्य केले.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |