ताज्या घडामोडी
छत्तीसगड सीमेवर कांकेरमध्ये माओवाद्यांशी जोरदार चकमक
02:43pm | Mar 28 2024
पोलिस व माओवाद्यांत २७ मार्च रोजी रात्री जोरदार चकमक उडाली. पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर माओवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात नक्षलीसाहित्य जप्त केले आहे.
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात अशी घ्या काळजी |
दिल्ली मद्य घोटाळ्यातील पैसा गेला कुठे? स्वतः केजरीवाल करणार खुलासा |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
अमेरिकन सरकारने भारतीय क्रू मेंबरांचे केले कौतुक |
ईडीने देशभरात पाच शहरांमध्ये केली छापेमारी, २.५४ कोटींची रोख रक्कम जप्त |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |