कराड : रेठरे बुद्रूक येथील विराज हिंदूराव मोहिते (वय, 38) यांनी शनिवारी रात्री कोल्हेवाडी नावाच्या शिवारात राहते घरी रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले आणि माजी चेअरमन डॉक्टर इंद्रजीत मोहिते यांचे चुलत भाऊ होते. तर, पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसल यांचे ते चुलते होते. ज्येष्ठ विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते आणि सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांचे बंधू हिंदूराव मोहिते यांचे विराज हे चिंरजीव होते. स्व. जयवंतराव भोसले यांना दत्तक घेण्यात आले होते. या घटनेमुळे मोहिते- भोसले कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण रेठरे परिसरावर शोककळा पसरली आहे.
विराज यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण स्पष्ट झाले नाही, मात्र, नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवत कराड तालुका पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. आदित्य हिंदुराव मोहिते यांनी याबबतची खबर पोलिसात दिली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुमार घाडगे हे तपास करीत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |