12:32am | Jun 11, 2018 |
सातारा: सोनाईचीवाडी ता.पाटण येथील अवैद्य जुगार अड्ड्यावर आज दुपारी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोनाईचीवाडी ता. पाटण येथे बर्याच दिवसापासून अवैद्य जुगार अड्डा चालू असल्याची माहिती साताऱ्यातील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.च्या पथकाने आज दुपारी सोनाईचीवाडी येथे अवैद्य जुगार अड्ड्यावर छापा मारला, यावेळी तीन पत्ती नावाच्या जुगारावर काही इसम पैसे लावून खेळत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आढळून आले.
यावेळी जुगार खेळत असलेले संशयित आरोपी हनुमंत शंकर मुळीक, दादासो रामचंद्र कदम, नथुराम पोपट लोहार, गुंडा बाबुराव जाधव, हनुमंत बाबुराव जाधव, सचिन रामचंद्र देसाई, अशोक शामराव माने, सर्व राहणार सोनाईचीवाडी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |