सातारा : मोबाईलवरील ओटीपी क्रमांक दिल्यानंतर बँकेच्या खात्यातील 42 हजार रुपयांची फसवूक करुन चोरी केल्यानंतर सातारा सायबर पोलिसांमुळे त्यातील 31 हजार रुपये परत मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान, बँक खात्याची कोणतीही माहिती व ओटीपी क्रमांक कोणालाी देवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अमोल पाटील (झाशी-पळशी ता. माण) यांनी याबाबत तक्रार दिलेली आहे. अज्ञाताने त्यांना फोन करुन मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक घेतला व त्याद्वारे 42 हजार रुपयांची फसवणूक झाली. ही बाब तक्रारदार अमोल पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ सातारा येथील सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतले. पोलिसांनी तत्काळ मोबाईलवरील मेसेज, बँकेची स्टेटमेंट घेवून त्याद्वारे तपास केला. एका कंपनीकडून खरेदीद्वारे फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी कंपनीला फोन करुन तत्काळ तो व्यवहार रद्द करण्यास सांगितले. अशाप्रकारे पोलिसांमुळे मूळ रकमेतील 30 हजार 571 रुपये परत करण्यात आले.
पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन कदम, पोलिस हवालदार शंकर सावंत, सचिन पवार, निखिल जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |