कराड : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना रेठरे बुद्रुक (ता.कराड) येथील ग्रामस्थ व विविध संस्थांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. सौ.ताराबाई माधवराव मोहिते विद्यालयामध्ये श्रद्धांजलीसाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला (स्व.) वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहण्यात आली. माजी पंचायत समिती सदस्य संजय पवार, भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी नागेश कुलकर्णी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोहिते, लक्ष्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय मोहिते आदिंनी आपल्या भाषणात वाजपेयींच्या कार्यास उजाळा दिला.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस उत्तम धर्मे, जिल्हा परिषदेच्या सदस्या शामबाला घोडके, सरपंच सुवर्णा कापूरकर, सदस्य आबा सावंत, दिग्विजय पवार, नवाज आंबेकरी, संतोष कोष्टी, रघुनाथ सूर्यवंशी, प्रतापराव साळुंखे, बबन घोडके, कृष्णत कापूरकर, सोसायटीचे संचालक प्रकाश धर्मे, डॉ. रामचंद्र उमराणी, भाजपचे तालुका सरचिटणीस जितेंद्र साळुंखे, हणमंत गायकवाड, सरदार मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |