सातारा : फलटणमध्ये जबरी चाेरी व कराडमध्ये मारामारीसह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ९ जणांच्या दाेन टाेळीला जिल्हा पाेलिस प्रशासनाने १ वर्षासाठी तडीपार केले. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तडीपारीची कारवाई सुरु झाल्याने अनेकांची तंतरली आहे. दरम्यान, आणखी प्रस्ताव तयार असून तडीपारीचा हा धडाका असाच सुरु राहणार आहे.
अविनाश पंढरीनाथ जाधव (वय २५, रा.काळुबाईनगर, मलटण), सागर हरिश्चंद्र डांगे (वय २२), अजय कल्लू बेनकर (वय २०), अक्षय बाळकृष्ण माने (वय २२), विशाल सुरेश इंगळे (वय १९), विजय राजेंद्र देशमुख, मनिष महेंद्र काकडे (रा.मंगळवार पेठ, सर्व ता.फलटण) यांना फलटण शहर हद्दीत जबरी चाेरी व घरफाेडीप्रकरणी तडीपार केले आहे. संशयितांना सातारा जिल्हा, बारामती, पुरंदर व माळशिरस तालुक्यातही जाण्यास बंदी राहणार आहे.
कराड शहर परिसरात गर्दी मारामारी केल्याप्रकरणी सिकंदर गुलाब शेख (ताशेवाले), मजहर बद्रुद्दीन पीरजादे (दाेघे रा. मलकापूर ता.कराड) या दाेघांना तडीपार केले आहे. संशयित दाेघांना सातारा जिल्हा, खानापूर, कडेगाव, वाळवा या तालुक्यात जाण्यास बंदी राहणार आहे. दरम्यान, संशयितांचे प्रस्ताव पाेलिस ठाण्यातून पाेलिस अधीक्षक कार्यालयात आले व त्यानंतर त्यावर सुनावणी झाली. सर्व संशयितांना पाेलिसांनी सुधारण्याची संधी दिली हाेती. मात्र त्यांच्यामध्ये सुधारणा न हाेता त्यांचे समाजात उपद्रव वाढत हाेते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |