नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी केंद्रातील मोदी सरकारने दिलेला राष्ट्रकुल सचिवालय लवाद प्राधिकरण (CSAT) सदस्यत्वाचा प्रस्ताव नाकारला आहे. कॉमनवेल्थ सेक्रेटरिएट आर्बिट्रल ट्रिब्युनल (CSAT) हा लंडन स्थित लवाद आहे. सिक्री हे आलोक वर्मा यांना सीबीआय संचालकपदावरून हटवण्याचा निर्णय न्या. सिक्रींनी नाकारला राष्ट्रकुल प्राधिकरणाच्या सदस्यत्वाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ज्या उच्चस्तरीय समितीने घेतला, त्या समितीचे एक सदस्य होते.
आलोक वर्मा यांना हटविण्याच्या बाजूने संबंधित समितीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी व सिक्री यांनी कौल दिला होता, तर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्याविरोधात मत दिले होते. या प्रकरणी वाद सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर न्या. सिक्री यांनी केंद्राचा प्रस्ताव नाकारल्याचे कळते. राष्ट्रकुल देशांमध्ये काही मतभेद, वाद झाल्यास त्यांवर तोडगा काढण्याचे, मतभेद मिटवण्याचे काम लवाद प्राधिकरण करीत असते. या प्राधिकरणाचे सदस्य म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव केंद्राने न्या. सिक्री यांना दिला होता. या सदस्यत्वाची मुदत चार वर्षे असून, वर्षभरात चार ते पाच वेळा या प्राधिकरणाच्या लंडन येथील कार्यालयात सदस्यांना जावे लागते. या प्राधिकरणावर अध्यक्षांसह आठ सदस्यांची नियुक्ती होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |