01:43am | Sep 03, 2018 |
कराड : आत्याचार करून खून करणेत आलेल्या सविता पाटील हिचे माहेर रेठरे ता. शाहूवाडी येथील माहेरवासीयांनी येणपे येथे निषेध मोर्चा काढून रेठरेच्या लेकीवर आत्याचार करणार्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करत निषेध व्यक्त केला. या पिडीत कुटुंबाला भेट देण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आरोपींना जास्ती जास्त कठोर शिक्षा होईल त्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील असून या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.
या निषेध मोर्चात शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापती अश्विनी पाटील, उपसभापती दिलीप पाटील, यासह रेठरे येथील दोनशे हून महिला व पुरुष, युवक यांची उपस्थिती होती. यावेळी रेठरे च्या लेकीवर आत्याचार करून खून करणेत आला. अतिशय निंदनीय कृत्य करणार्या नराधमांना फाशी ची शिक्षा हीच तिला श्रद्धांजली ठरेल, अशा भावना व्यक्त करून कराड येथे गांधी पुतळ्यापासून मुकमोर्चा काढून तहसीलदार निवेदन देणेत आले.
दरम्यान मृत विवाहितेच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कुटुंबाचे सांत्वन करत, या घेतनेचे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना जास्ती जास्त कठोर शिक्षा होईल याकरिता पोलिस प्रशासन प्रयत्न शील आहे. तसेच हा खटला अॅड. उज्वल निकम सारख्या नामांकित सरकारी वकीला मार्फत हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल व या कुटुंबाला केंद्रा सरकार ची निर्भया व राज्य सरकारची मनोधैर्य शासकीय योजने अंतर्गत आर्थिक मदत मिळवून देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी तपासी आधिकारी डीवायएसपी नवनाथ ढवळे, पो. नि. अशोक क्षीरसागर, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटिल यांची उपस्थिती होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |