03:28pm | Apr 07, 2018 |
नवी दिल्ली : राष्ट्रकुल खेळांच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या वेटलिफ्टर्सनी पदक मिळवण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात ७७ किलो वजनी गटात भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालं आहे. सतिश कुमार शिवलिंगमने ३१७ किलो वजन उचलत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. भारताचं स्पर्धेतलं आतापर्यंतचं हे तिसरं सुवर्णपदक ठरलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भारताची पहिली ५ पदकं ही वेटलिफ्टींग प्रकारातूनच आलेली आहे. मीराबाई चानू, संजिता चानू आणि सतिश शिवलिंगमने सुवर्ण, गुरुराजाने रौप्य तर दिपक लाथेरने कांस्यपदकाची कमाई केली आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धेदरम्यान सतिश शिवलिंगमला कोणत्याही प्रकारे वैद्यकीय मदत मिळालेली नव्हती. स्पर्धेदरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवत होता, मात्र त्यावर मात करत सतिशने भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केलीच. क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नियमांमुळे भारतीय चमूसोबत पुरेसे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यंदा ऑस्ट्रेलियाला जाऊ शकलेले नाहीयेत. अनेक खेळाडूंनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. स्पर्धा सुरु होण्यासाठी सतिश शिवलिंगमनेही याबद्दल आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आपली नाराजी व्यक्त केली होती.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |