कराड : कराड अर्बन बँकेच्या सभासद, ग्राहक, हितचिंतक व सर्वांसाठी बँकेने रविवार दिनांक 14 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10.30 वाजता सातारा येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ.जगन्नाथ दीक्षित यांचे विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी केले आहे.
कराड अर्बन बँकेने नुकतीच शताब्दी पूर्ण केली असून आजवर बँकेने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेक जणांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामध्ये लठ्ठपणा आणि त्यातून येणारा मधुमेह यासारखा आजार. या सर्वावर कोणत्याही औषधोपचाराशिवाय मात कशी करावी. याबाबत डॉ.जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. बँकेने यापूर्वी कराड येथे डॉ. दीक्षित यांचे व्याख्यान आयोजीत केले होते. त्याचा लाभ कराड व परिसरातील नागरिकांना व ग्राहकांना झाला आहे. त्यामुळेच सातारा येथील ग्राहक, हितचिंतक व नागरिकांना या व्याख्यानाचा लाभ मिळावा या हेतूने बँकेने सातारा येथे या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा असेही यावेळी सीए. दिलीप गुरव म्हणाले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |