पुणे : दुबईहून पुण्यात विमानाने दाखल झालेल्या एका प्रवाशाकडून सोन्याची तब्बल ८६ बिस्किटे हस्तगत करण्यास सीमा शुल्क विभागाला गुरुवारी यश मिळाले. पुणे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली. या बिस्किटांची किंमत सुमारे तीन कोटी रुपये आहे.
दुबईवरून आलेले स्पाइसजेटचे विमान (एसजी-५२०) लोहगाव विमानतळावर उतरले. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून तपासणी केली. त्या वेळी मोबाइल कव्हर आणि पुरुष शैचालयात लपवलेली सोन्याची बिस्किटे आढळून आली. त्यात १०.१७५ किलोग्राम वजनाची सोन्याची बिस्किटे होती. त्याची बाजारातील किंमत तब्बल तीन कोटी नऊ लाख ३४ हजार ६७५ रुपये आहे, अशी माहिती सीमा शुल्क विभागाच्यावतीने देण्यात आली. पुढील कारवाईबाबत रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |