सातारा : लग्नाची वरात सुरु असताना वाहनांचा अडथळा होवू लागल्याने ती वाहने बाजूला घ्या, असे म्हटल्याच्या कारणातून जमावाने बेदम मारहाण केली असल्याची घटना नागेवाडी ता.सातारा येथे घडली आहे.
विशाल सावंत, प्रभाकर सावंत, समाधान सावंत, विशाल साळुंखे, गणेश सावंत, कुलदीप सावंत, स्वप्नील साळुंखे, प्रशांत सावंत, अमित सावंत, विकास सावंत (सर्व रा.नागेवाडी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन महिलेचा विनयभंग केला असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |