कोलकाता : आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या दिल्ली आणि कोलकाता सामन्यामध्ये दिनेश कार्तिकने धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. कार्तिकने 156 व्या सामन्यात 3000 धावा केल्या आहेत. धोनीला एवढ्याच धावा करण्यासाठी 131 सामने खेळावे लागले होते. त्यामुळं कार्तिकच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे. यापूर्वी सर्वात संथ गतीने तीन हजार धावा धोनीच्या नावावर होत्या.
ईडन गार्डन्स मैदानावर दिल्लीबरोबर रंगलेल्या सामन्यात कर्णधार दिनेश कार्तिकने 10 चेंडूत 19 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने आयपीएलमध्ये तीन हजार धावांचा टप्पा पार केला. कार्तिकला तीन हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी 156 सामने खेळावे लागले. हीच कामगिरी धोनीनं 131 व्या सामन्यात केली होती. धोनीनंतर तिसऱ्या स्थानावर रॉबिन उथप्पा आहे. रॉबिन उथप्पाने 121 सामन्यात 3000 धावांचा टप्पा पार केला होता.
आयपीएलमध्ये तीन हजार धावा पूर्ण करणारा दिनेश कार्तिक सातवा भारतीय आणि एकूण 13 वा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी सुरेश रैना, विराट कोहली, रोहित शर्मा, गौतम गंभीर, डेविड वॉर्नर, रॉबिन उथप्पा, शिखर धवन, ख्रिस गेल, एमएस धोनी, एबी डिव्हिलियर्स, अजिंक्य रहाणे यांनी ही कामगिरी केली आहे. दिनेश कार्तिक आतापर्यंत सहा संघाकडून खेळला आहे. 156 सामन्यातील 138 डावांत फलंदाजी करताना त्याने 25.10 च्या सरासरीने 3012 धावा केल्या आहेत. कार्तिकच्या नावावर 14 अर्धशतके आहेत.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |