02:53pm | Apr 25, 2018 |
उंडाळे (सातारा) : कऱ्हाड-चांदोली मार्गावर उंडाळे हद्दीत ॲपे रिक्षा उलटून अपघात झाला. या अपघातात खासगी शिकवणीला निघालेला दहावीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 5 प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी (25 एप्रिल) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास झाला. सुजित संभाजी वीर असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तुळसण येथून प्रवासी भरून ॲपे रिक्षा कऱ्हाडच्या दिशेने निघाली होती. रिक्षामध्ये तुळसण येथील रहिवासी सुजित बसला होता. रिक्षामध्ये सुजितसह अन्य प्रवासी होते.
रिक्षा उंडाळे गावच्या हद्दीत आली असताना वानरांच्या पाठीमागे लागलेली कुत्रे अचानक रिक्षाच्या समोर आले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून रिक्षा उलटली. यात सुजितचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |

सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |