सातारा : शिवथर, ता. सातारा येथील एका व्हॉटस्अप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित भगवान कदम (रा. शिवथर, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
रोहित कदम याने एका व्हॉटसअप ग्रुपवर धार्मिक भावना दुखविण्याच्या हेतूने आक्षेपार्ह पोस्ट पाठवली होती. त्यामुळे शिवथरमध्ये काहीकाळ तणाव झाला होता. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी रोहित कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कोणीही कोणत्याही समाजाविरुध्द अथवा कोणत्याही जाती विरुध्द तेढ निर्माण होईल अशा चुकीच्या पोस्ट टाकु नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच या पुढे कोणीही अशी पोस्ट टाकल्यास कडक कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |