07:07pm | Jan 14, 2020 |
सातारा : एकीकडे शासन मागासवर्गीय, पारधी समाजाला अनेक सवलती असल्याचे जाहीर करते. मागासवर्गीय समाज कोठेतरी स्थिर व्हावा, त्यांना अन्न, पाणी, निवारा व शिक्षणाचा मुलभूत हक्क देखील मिळत नसेला तर त्यांनी जगायचे कसे हा प्रश्न सध्या देखील आहे. सातारा तालुक्यातील गोजेगाव येथे गेल्या 30 ते 35 वर्षांपासून असलेल्या मागासवर्गीय कुटुंबांची अवस्था हीच असून त्यांचे तातडीने पुनर्वसन करुन त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कृती व फकिरा बिग्रेडचे अध्यक्ष उमेश चव्हाण व मनिषा पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात तहसीलदार आशा होळकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 30 ते 40 वर्षापासून गोजेगाव ता. सातारा येथील मागासवर्गीय समाजाचे लोक राहात आहेत. त्यांना शासनाच्या सवलती मिळाल्या नाही. त्यांना आजही घर नाही-जागा नाही. यामध्ये मनिषा तानाजी जाधव, कलम धरमू राठोड, साजन बाळू चव्हाण, रुपाली अनिल पवार, चंद्रभागा सदाशिव चव्हाण, प्रविण बाबूराव पवार, मालन बाळासो घोरपडे, कुमार राठोड, तुकाराम राठोड, बबिता विजय माने, अनिता संजय गंड, योगिता मयूर जाधव, सवाईराम जाधव यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.
हे सर्वजण लोक गोजेगाव येथे 30 ते 40 वर्षापासून स्थायिक आहेत. शासनाची गावठाण एकवार केलेली जागा शिल्लक आहे. परंतु स्थानिक पातळीवर विचार केला जात नाही. या सर्व गोरगरिबांचे जगणे सुसहय़ करण्यासाठी त्यांना 2018-2019 च्या जी.आर. नुसार त्यांना शासकीय जागा देवून घरकुल योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी धर्मू राठोड, मनिषा जाधव, कमल राठोड, रुपाली पवार, साईराम जाधव, तुकाराम राठोड, कुमार राठोड तसेच महिला व पुरुष उपस्थित होते.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |