फलटण : आईच्या खूनप्रकरणी ५ महिन्यापासून फरारी असलेल्या आरोपी मुलास फलटण शहर पोलिसांनी शितापीने अटक केली आहे.
चौधरवाडी(ता फलटण) येथील दत्तनगर शेतवस्तीवर राहणार्या आरीफा रशीद शेख (वय- ४५ वर्षे ) हिचा पाच महिन्यांपूर्वी राहते घरी खून झाला होता. खून झाल्यानंतर मयताचा मुलगा सुलतान रशीद शेख (वय -३० वर्षे) हा फरार झाला होता. तो अंत्यविधीला सुद्धा हजर नव्हता. त्यामुळे सदर खून त्यानेच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. तो फरार झाल्यानंतर पोलीस त्याचा बऱ्याच ठिकाणी शोध घेत होते. फलटण शहरामध्ये बारामती रोडवर दि 5 रोजी रात्री तो येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाळत ठेऊन तो आल्यावर त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचेकडे चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली आहे.
आईची वर्तणुक चांगली नसल्याने व तिला दारुचे व्यसन असल्याने रागाचे भरात भांडणामध्ये कुर्हाडीने खून केल्याचे संशयित आरोपी सुलतानने सांगितले आहे.
सदरची कामगिरी फलटण उपविभागीय पोलीस आधिकारी तानाजी बरडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, पोलीस हवा.विद्याधर ठाकूर, पोलीस शिपाई सुजित मेंगावडे, नितिन चतुरे, शरद तांबे व सर्जेराव सूळ यांच्या पथकाने केली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमण करीत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |