कराड : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी माजी मंत्री कल्लाप्पांना आवाडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख,राजाभाऊ पाटील-उंडाळकर भाग्यश्री भाग्यवंत, पंचायत समितीचे उपसभापती सुहास बोराटे, राष्ट्रवाद कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील ,नगरसेवक सौरभ पाटील, विजय वाटेगावकर, मुख्याधिकारी यशवंत डांगे, मीना बोरगावे, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, पंचायत समिती कृषी अधिकारी भूपाल कांबळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आडके, प्रशांत यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले.
पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण यांची समाधी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती. समाधीस्थळी यशवंत समता ज्योतीचे स्वागत शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणेसह राज्यातून यशवंत प्रेमींनी प्रीतिसंगमावर येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन केले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |