RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला

05 October 2018 at 17:48

श्रीनगर : श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत नागरिकांपैकी एक नॅशनल कॉन्फ्रन्सचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीनगरमधील कारफाल्ली मोहल्ला येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला असून, दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात तीन नागरिक गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला. 

राजकीय पार्श्वभूमी असलेल्या दोन नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली असून, या संदर्भातील अधिक माहिती आम्ही घेत आहोत, अशी माहिती श्रीनगरचे एसएसपी इम्तियाझ इस्माइल पॅरे यांनी दिली आहे. 

पाकिस्तान उच्चायोगातून २३ भारतीय पासपोर्ट गहाळ झाल्याने खळबळ

पाकिस्तान उच्चायोगातून २३ भारतीय पासपोर्ट गहाळ झाल्याने खळबळ २३ भारतीय पासपोर्ट गहाळ झाल्याने खळबळ उडाली आहे. पासपोर्टच गायब झाल्याने सुरक्षा यंत्रणाना अलर्ट करण्यात आले आहे. गहाळ झालेले बहुतांश पासपोर्ट शीख भाविकांचे आहेत.

yesterday

महाप्रसादातून विषबाधा; १२ जणांचा मृत्यू

महाप्रसादातून विषबाधा होऊन 12 भाविकांना जीव गमवावा लागल्याची घटना चामराजनगरातील हनूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी घडली. सुमारे 70 जण अत्यवस्थ असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. प्रसादात कीटकनाशकाचा अंश आढळून आला आहे. हा घातपात असण्याची शक्यता असून

yesterday