कराड : महान संगीतकार नौशाद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मास्टर इब्राहिम सय्यद व यांच्या सहकलाकारांचा सुनहरी यादे हा जुन्या हिंदीचित्रपटातील सुमधुर गीतांचा कार्यक्रम मंगळवार 9 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. येथील कार्वे नाक्यावरील ढगे हॉस्पिटलच्या खालच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. यावेळी मास्टर इब्राहिम सय्यद, डॉ. श्री कृष्ण ढगे, डॉ. गिरीश जोग, डॉ.नितीन जाधव, डॉ. वर्षा देशपांडे, डॉ.सुबोधिनी जेठमलानी, ज्योती कालेकर गीते सादर करणार आहेत. संगीत साथ कुमार वर्णे, शब्बीर बारगीर, कुमार शहा, दिलीप आगाशे हे करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असुन सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |