ताज्या घडामोडी
मतदानापूर्वीच भाजपासाठी आनंदाची बातमी
04:55pm | Mar 28 2024
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे मुक्तो विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध विजयी होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर भाजपाचे इतरही उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघातून बिनविरोध जिंकणार आहेत. अरुणाचल प्रदेशातील पापुम पारेसह अनेक जागांवर विरोधी पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे ५ जागांवर सत्ताधारी भाजपाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
छत्तीसगड सीमेवर कांकेरमध्ये माओवाद्यांशी जोरदार चकमक |
मनसेनी महायुतीकडे तीन जागांची केली मागणी |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात अशी घ्या काळजी |
दिल्ली मद्य घोटाळ्यातील पैसा गेला कुठे? स्वतः केजरीवाल करणार खुलासा |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
अमेरिकन सरकारने भारतीय क्रू मेंबरांचे केले कौतुक |
ईडीने देशभरात पाच शहरांमध्ये केली छापेमारी, २.५४ कोटींची रोख रक्कम जप्त |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |