08:23pm | Jun 07, 2018 |
फलटण : जाधवनगर ( उपळवे ), ता .फलटण येथे नव्याने स्थापन झालेल्या महात्मा फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठानने ५१ भाविकांना केवळ १ रुपयांमध्ये पंढरपूर यथील विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाचा लाभ मिळवून दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्यातील या अभिनव उपक्रमामुळे पंढरीच्या विठोबा समोर नतमस्तक झाल्याने वारकरी संप्रदायातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.
महात्मा फुले सेवा प्रतिष्ठानचे सल्लागार व प्राथमिक शिक्षक वसंतराव रासकर यांच्या प्रेरणेतून आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोकराव जाधव, सचिव महेश जाधव व अन्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूरच्या या छोट्या वारींमध्ये पुरुष / महिला व मुलांचाही समावेश होता. पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीत स्नान करून, विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन या सर्व भाविकांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. या कार्यात सरपंच सतीश जाधव, रमेश जाधव, अमोल जाधव ग्रामपंचायत व तरुण मंडळाच्या सदस्यांनी बहुमोल सहकार्य केले.
अशा उपक्रमाद्वारे गावात सामाजिक एकोपा वृद्धींगत होवून गावाच्या विकासासाठी त्याची चांगली मदत होत असल्याचे अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले.
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |

बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |