RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

मुलीने खाल्ले थायमेट

10 July 2019 at 02:29

सातारा : बेलोशी, ता. जावली येथे एका मुलीने थायमेट खाल्ल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रणाली सिद्धार्थ खरात (वय १८) रा. बेलोशी, ता. जावली या मुलीने थायमेट खाल्ल्याने तिच्यावर प्रथम सोमर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. नंतर तिला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

4 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

4 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

4 hours before