सातारा : शाहूपुरी पोलीस ठाण्यातून दि. 1 जानेवारी रोजी बेड्यासह पळून गेलेल्या कैलास नथू गायकवाड (रा.नामदेववाडी झोपडपट्टी) या तडीपार संशयिताला अखेर गुरुवारी सातारा पोलिसांनी त्याला कारमध्ये पकडले. दरम्यान, वर्षाच्या पहिल्याच दिवशी तो पोलीस ठाण्यातून पळून गेल्याने शाहूपुरी पोलिसांवर मोठी नामुष्की ओढवली होती.
कैलास गायकवाड याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला जिल्ह पोलिस अधीक्षकांनी डिसेंबर महिन्यात सातारामधून तडीपार केले होते. तडीपार असतानाही तो सातारामध्ये फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाला मिळाल्यानंतर त्याला दि. 1 जानेवारी 2018 रोजी अटक करून पुढील प्रक्रियेसाठी शाहूपुरी पोलीसांकडे वर्ग केले होते. शाहूपुरी पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात बसवले असतानाच पोलिसांची नजर चुकवून तो तेथून पसार झाला.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |