कराड : सैदापूर ता. कराड येथे दोन अनोळखी इसमांनी आरोग्यसेविकेस दमदाटी करत हातावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याबाबतची फिर्याद आरोग्यसेविका माधुरी प्रकाश सोनटक्के यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, माधुरी सोनटक्के या आपला भाऊ सागर प्रकाश सोनटक्के यांच्यासोबत सैदापूर, ता. कराड येथील ओमसाई रेसिडेन्सी येथे राहतात. त्या उंब्रज येथे आरोग्यसेविका म्हणून काम करत आहेत. शनिवारी त्या सैदापूर येथील घरात असताना सायंकाळी सातच्या सुमारास आलेल्या दोन अनोळखी इसमांनी अशोक पाटील यांचे नाव काढायचे नाही, असे म्हणत दमदाटी केली. तसेच त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर धारदार चाकूने वार केले. त्यावेळी माधुरी यांनी भितीने पटकन दरवाजा बंद केला. सदर घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात दिली असून दोन अनोळखी इसमांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |

एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |
शशिकांत शिंदे यांची बाळासाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी भेट |