06:43pm | Sep 18, 2018 |
पुणे : आखाड्यात मल्लांना मातीत लोळवल्यानंतर आता गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी सज्ज झाला आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलात विजय चौधरी उपअधीक्षकपदावर रुजू झाला आहे. पोलीस अधीक्षक झाल्यावर आई वडिलांना सर्वाधिक आनंद झाल्याचं चौधरी यांनी म्हटलं आहे. यापुढेही रोज सहा तास सराव सुरु ठेवणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. हिंद केसरी किताब पटाकवणं हे पुढील लक्ष असल्याचं त्य़ांनी म्हटलं आहे.
सलग तीनवेळा मानाचा "महाराष्ट्र केसरी" किताब पटकावणाऱ्या विजय चौधरी यांना नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०१६ चा किताब जिंकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती. 10 डिसेंबर 2016 रोजी जळगावचा विजय चौधरी यांनी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. विजय चौधरी यांनी पुण्याच्या अभिजित कटकेचा पराभव केला होता.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |

सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |