सातारा : सावकारीसह विविध गुन्ह्यांप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी अटक केल्यानंतर खंड्या ऊर्फ प्रमोद धाराशिवकर (रा. सातारा) याने गेल्या वर्षी शहर पोलिस ठाण्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात शुक्रवारी शहर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले व यासंबंधी चार्जशीटही दाखल केले. दरम्यान, खंड्या सध्या ‘मोका’मध्ये पुणे येरवडा कारागृहात आहेे.
याबाबत आधिक माहिती अशी, खंड्या धाराशिवकर याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यासह विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. सावकारीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. अखेर पोनि नारायण सारंगकर यांना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक केली. त्यावेळी त्याला न्यायालयात हजर करताना पोलिसांची व्हॅन बंद पडल्याने खंड्याची चालत वरात निघाल्याचे सातारकरांनी पाहिले.
खंड्या धाराशिवकर अटकेत असताना त्याने शहर पोलिस ठाण्यात तपासादरम्यान बेड्या डोक्यात आपटून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने पोलिस ठाण्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी वेळीच संशयित खंड्या धाराशिवकर याचा ताबा घेवून त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्या कृत्याप्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न असा स्वतंत्र गुन्हा पोलिसांनी त्याच्यावर दाखल केला. या गुन्ह्याप्रकरणी खंड्या धाराशिवकर याला येरवडा जेलमधून ताब्यात घेतले व त्यानंतर सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |