03:00am | Jul 20, 2019 |
पणजी : गोव्यातील ब्रिटीश तरुणी स्कारलेट हत्या प्रकरणी न्यायालयाने गुन्हेगार सॅमसन डिसुझा याला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने यावेळी दुसरा आरोपी प्लासादो कार्व्हालो याची निर्दोष मुक्तता केली आहे. मुलांसबंधीच्या खटल्यांचं कामकाज पाहणाऱ्या गोवा न्यायालयाने गतवर्षी दोघांची सुटका केली होती. यानंतर या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्यावर कोर्टाने या सॅमसन डिसूझा याला दोषी ठरवलं.
काय आहे प्रकरण :
२००८ रोजी गोव्यातील अंजुना बीचवर स्कारलेट मृतावस्थेत आढळली होती. तिच्या शरिरावर अनेक जखमांच्या खुणाही होत्या. सॅमसन डिसुझा आणि प्लासादो कार्व्हालो या दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याचा आरोप होता. स्कारलेट ब्रिटीश नागरिक असल्याने आंतरराष्ट्रीय मीडियाने या घटनेची दखल घेतली होती.गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. मात्र स्कारलेटच्या आईने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने गोवा सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |