सावंतवाडी : मलेशिया येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशीप स्पर्धेत लांबउडी या प्रकारात सावंतवाडी-तिरोडा गावचे रहिवासी चारुदत्त वामन शेणई यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
चारुदत्त शेणई यांची लांबउडी क्रीडा प्रकारात पहिल्यांदा मेंगलोर येथे निवड झाली होती. तिथे त्यांना तीन मेडल मिळाली. 14 रोजी दुसर्या ट्रिपल जम्प स्पर्धेत ब्राँझ पदकाची कमाई केली.
मलेशिया येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले. चारुदत्त शेणई हे सावंतवाडी मळगावचे भावोजी व तिरोडा गावचे रहिवासी आहेत. या यशाने सावंतवाडी तालुका व तिरोडा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |

सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |