सातारा : सासपडे ता.सातारा येथील पंकज यादव याच्याविरुध्द फसवणूकीच्या तक्रारीची संख्या वाढतच असून शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या निर्भया पथकासाठी बोलेरो कार लावतो, असे सांगून 42 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अनिल उत्तम खलिपे (रा.प्रतापसिंहनगर) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पंकज व तक्रारदार यांची दि. 15 जानेवारी रोजी ओळख झाली. तक्रारदार यांनी बोलेरो कार असून संशयित पंकज याने ती कार पोलिसांच्या निर्भया पथकासाठी लावतो व महिन्याला 58 हजार रुपये देतो, असे सांगितले. तक्रारदार यांनी ते मान्य केल्यानंतर संशयिताने पुणे येथे बँकेत खाते काढण्यासाठी व इतर प्रक्रियेसाठी वेळोवेळी 42 हजार रुपये घेतले. दरम्यान, बरेच दिवस झाल्यानंतरही कार लावली जात नसल्याने अखेर तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द तक्रार दिली.
दरम्यान, गेल्या दहा दिवसांपासून पंकज यादव याच्याविरुध्द तक्रारींचा ओघ वाढतच आहे. बोरगाव, उंब्रज आता शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |

कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |