12:15am | Dec 25, 2018 |
कराड : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन पानी पत्याच्या जुगार अड्ड्यावर छापा मारून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल आणि वाहने मिळून तब्बल 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना कालगाव (ता. कराड) येथे रविवारी घडली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
महेश रमेश चव्हाण (वय 36, रा. कालगाव, ता. कराड), विक्रांत वसंत कांबिरे (वय 36, रा. मसूर, ता. कराड), रामचंद्र उत्तम थोरात (वय 40, रा. रामनगर-सुलतानगाडे, ता. खानापूर, जि. सांगली), तुषार हणमंत बर्गे (वय 35, रा. कोरेगाव, जि. सातारा), हणमंत रामचंद्र शिंदे (वय 51, रा. औंध, ता. खटाव), नामदेव विठ्ठल घोडके (वय 40, रा. कोरेगाव, जि. सातारा), दत्तात्रय राजाराम फडतरे (वय 48, रा. वरुड, ता. खटाव), संतोष सदाशिव देशमुख (वय 43, रा. सिद्धेश्वर कुरवली, ता. खटाव), विश्वास गुलाबराव पाटील (वय 32, रा. अमृतवाडी, ता. वाई), डालो जितो पंडित
कराड : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन पानी पत्याच्या जुगार अड्ड्यावर छापा मारून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल आणि वाहने मिळून तब्बल 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना कालगाव (ता. कराड) येथे रविवारी घडली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
महेश रमेश चव्हाण (वय 36, रा. कालगाव, ता. कराड), विक्रांत वसंत कांबिरे (वय 36, रा. मसूर, ता. कराड), रामचंद्र उत्तम थोरात (वय 40, रा. रामनगर-सुलतानगाडे, ता. खानापूर, जि. सांगली), तुषार हणमंत बर्गे (वय 35, रा. कोरेगाव, जि. सातारा), हणमंत रामचंद्र शिंदे (वय 51, रा. औंध, ता. खटाव), नामदेव विठ्ठल घोडके (वय 40, रा. कोरेगाव, जि. सातारा), दत्तात्रय राजाराम फडतरे (वय 48, रा. वरुड, ता. खटाव), संतोष सदाशिव देशमुख (वय 43, रा. सिद्धेश्वर कुरवली, ता. खटाव), विश्वास गुलाबराव पाटील (वय 32, रा. अमृतवाडी, ता. वाई), डालो जितो पंडित (वय 30, मूळ रा. झारखंड, सध्या रा. कालगाव, ता. कराड), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |