सातारा : बनघर गाव हे नेहमीच माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. आजपर्यंत गावाने मला साथ दिली असून या गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
बनघर येथील अंगणवाडी इमारत, पाणी पुरवठा योजना आणि अंतर्गत रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समर्थ सातारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीरंग केरेकर, जि.प.सदस्या कमल जाधव, पंचायत समिती सदस्य अरविंद जाधव, रामभाऊ जानकर, बाळासाहेब गुजर, किसन किर्दत आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, बनघर गावाने मला स्व. अभयसिंह महाराज यांच्या निधनानंतर आजपर्यंत अखंड साथ दिली आहे. या गावाला परळी खोर्यातील आयडॉल गाव बनवू. पुढील काळात सभामंडप, स्मशानभूमी शेड आदी कामे त्वरित पूर्ण केली जातील. गावाच्या सर्वागीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू. यावेळी सरपंच शंकर जाधव, हणमंत गुजर, रमेश गुजर, जगनाथ केंजळे, शिवराम गुजर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |