कराड : कराड शहर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार अजय बाजीराव शिंगाडे (वय24 रा.शेणोली स्टेशन ता.कराड) यास तब्बल एका वर्षानतंर त्याच्या राहत्या घरी अटक केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कराड शहर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील कलम 363 या गुन्हांतील आरोपी अजय शिंगाडे हा गेल्या एक वर्षापासून फरार होता. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला त्याचा सुगावा लागल्यानंतर त्यास दि. 6 सप्टेंबर रोजी राहत्या घरातून ताब्यात घेवून त्यास कराड तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर. जी. तुंबडे, एस.के. पवार, पो.कॉ. सागर बर्गे, पटेल, कांबळे, बरकडे यांनी केली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |

उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |