लिंब : सातारा येथे टेम्पोने दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत पॉलिटेक्निकची विद्यार्थींनी जागीच ठार झाली आहे. या अपघातात आणखी एका मुलीसह दोघेजण जखमी झाले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून लिंबच्या दिशेने येणाऱ्या टेम्पो (MH 08 H 6361 ) ने सातारकडे निघालेल्या स्कूटी ( MH 11CE 5713 ) ला तसेच दुसऱ्या दुचाकी ( MH11 BB 0658 ) या दोन्ही दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. यात स्कूटीवरील स्मिता दीपक अडसूळ रा. लालगून ता. खटाव या विद्यार्थींनीचा जागीच मृत्यू झाला. तर तेजल पाटील रा. सदर बझार सातारा, प्रशांत जाधव रा.फलटण आणि किरण कदम रा . सातारा हे तिघे जखमी झाले आहेत.
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |

महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |