सातारा : दिव्यनगरी फाटा ता.सातारा येथे दोघांना मारहाण करुन पैसे लुटून दुचाकीची तोडफोड केल्याप्रकरणी सहा ते सात जणांविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
शुभम जाधव (रा.सैदापूर), लीपकुमार उर्फ मजनू रामदुआल सहानी (रा.कोंडवे), अक्षय धनावडे व आणखी तीन ते चार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. गणेश अर्जुन निकम (वय 30, रा.अंबेदरे ता.सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 6 रोजी सांयकाळी सहा वाजता तक्रारदार व त्यांच्या आईला संशयितांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी संशयितांनी तक्रारदार यांच्याकडील 500 रुपये जबरदस्तीने चोरले व मारहाणीनंतर संशयितांनी तक्रारदार यांच्या दुचाकीची तोडफोड करुन नुकसान केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |