सातारा : महामार्गालगत शिवराज तिकाटणे येथे मूळ सिध्देश्वर कुरोली ता.खटाव सध्या रा. पुणे येथून बेपत्ता असलेल्या 38 वर्षीय व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. मोबाईल फोनमुळे त्या युवकाची ओळख पटण्यास मदत झाली.
अमोल शंकर देशमुख असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महामार्गालगत शिवराज तिकाटणे येथे रविवारी सायंकाळी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती समोर आली. घटना पाहणार्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात पोलिसांना मृतदेहाजवळ मोबाईल आढळल्यानंतर त्यावरुन पोलिसांनी संपर्क केला. मोबाईलवर पोलिसांचे बोलणे झाल्यानंतर देशमुख कुटुंबिय सातार्यात आल्यानंतर तो मृतदेह अमोल यांचा असल्याचा ओळखला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह सिव्हीलमध्ये नेला.
अमोल देशमुख हे सध्या कामानिमित्त पुणे येथे राहत होते. मात्र दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. देेशमुख कुटुंबिय त्यांचा शोध घेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. सिव्हीलमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण समोर आले नसून पोलिस तपास करत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |