कराड : धनगर समाजाला देण्यात आलेल्या एसटीचे आरक्षण द्यावे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज धनगर समाजच्यावतीने कराड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर नाक्यापासून मोर्चास सुरुवात झाली. येळकोट येळकोट जय मल्हार, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
ढोल ताशांचा गजर पिवळ्या टोप्या आणि झेंडे घेऊन समाजबांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. महिलांचा सहभागही मोठा होता धनगरी नृत्याने मोर्चात रंगत आणली.
सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्या देवी होळकर यांचे नाव देणे द्यावे, शासकीय गायरानातील भूखंड मिळावा, शेळ्या मेंढ्यांच्या व्यवसायासाठी युवकांना भरीव अनुदान देण्यात यावे, धनगर समाजाच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात वसतीगृह उभारावे, धनगर समाजाला एसटीच्या सवलती मिळाव्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |